Skip to content
July 12, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • ताज्या बातम्या
  • सीए परीक्षेत श्रेयश शिंदे यांचे नेत्रदीपक यश….

सीए परीक्षेत श्रेयश शिंदे यांचे नेत्रदीपक यश….

S9 TV NEWS June 19, 2026
Like, Follow, Subscribe


इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडियाने घेतलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये डोंबिवलीचा सोहन मांजरेकर हा देशात तिसरा आला असून मुंबईतील श्रेयश दीपक शिंदे याने पहिल्याच प्रयत्नात नेत्रदीपक यश संपादन केले आहे. त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मुंबईतील बोरिवली येथे राहणाऱ्या श्रेयश शिंदे यांनी पहिल्या प्रयन्तात सी.ए. ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातील कादवण या छोट्याशा गावातून आलेल्या श्रेयश शिंदे याने सीए परीक्षा उत्तीर्ण करून गावाला गौरव प्राप्त करून दिला आहे. त्याने पंचकृषीत सीए होण्याचा पहिला मान मिळविला आहे. त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Continue Reading

Previous: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्यअहवाल कॉफी टेबल पुस्तकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
Next: शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांना कांस्यपदककिर्गिस्तानमध्ये होणाऱ्या वर्ल्ड गेम्ससाठी निवड
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×