ठाणे महापालिकेचा लोकशाही दिन रद्द S9 TV NEWS June 1, 2026 Like, Follow, Subscribe ठाणे महापालिकेचा लोकशाही दिन सोमवार, 01 जुन, 2026 रोजी आयोजित करण्यात आला होता. परंतु विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सदरचा लोकशाही दिन पुढे ढकलण्यात आला असून नागरिकांना पुढील तारीख कळविली जाईल असे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आला आहे. Continue Reading Previous: खासदार नरेश म्हस्के आणि डीआरएम हिरेश मीना यांचा संयुक्त पाहणी दौराNext: अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्शाने राज्याचा विकास