Skip to content
March 3, 2026
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.

S9 TV NEWS

` S9 News
Primary Menu
  • HOME
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • क्रीडा
Live
  • Home
  • क्रीडा
  • ऋदित्यला वैयक्तिक विजेतेपद

ऋदित्यला वैयक्तिक विजेतेपद

S9 TV NEWS December 11, 2025
IMG-20251211-WA0024.jpg
Like, Follow, Subscribe

नुकत्याच पार पडलेल्या मुंबई शालेय क्रिडा संघटनेच्या आंतरशालेय मैदानी स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि जेष्ठ प्रशिक्षक दत्ता चव्हाण यांच्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्या ऋत्विक कवीश्वर याने वर्चस्व गाजवताना आठ वर्षाखालील मुलांच्या वयोगटात वैयक्तिक अजिंक्यपद पटकावले. ऋत्विकने ५० मीटर आणि १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक जिंकत आपला वरचष्मा राखला. नालंदा स्कूलचा विद्यार्थी असलेल्या ऋत्विकने गेल्या आठवड्यात झालेल्या वायएमसीएच्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत वैयक्तिक अजिंक्यपद जिंकले होते. याशिवाय वसंत विहार स्कूलच्या स्वानंदी पै, रुद्रांश राणे, स्वराज पाटील, सई पाटील यांनीही या स्पर्धेत पदके जिंकत आपली दखल घ्यायला लावली.

Continue Reading

Previous: टाईट रायडर्सच्या विजयात सम्राट नाखवा चमकला….
Next: कोळीवाड्यासाठी स्वतंत्र विकास धोरण ठरवा…
  • FwZLKEnacAA0XiF
  • img-20250602-wa00015808276882074419283.jpg
  • 473241588_9184857851597815_2764842180287072871_n
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Tweeter
  • Whats App.
"Copyright © 2025 | S9 TV News | MoreNews by AF themes.
Share

Facebook

X

LinkedIn

WhatsApp

Copy Link
×