
ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या माध्यमातुन नवीन वाहतुक अधिनियमांचे पालन करत हाय सिक्युरिटी च्या नबंर प्लेट आज बसवण्यात आले ठाणे शहर दैनिक संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे कार्याध्यक्ष विकास काटे सचिव निलेश पानमंद आणि ठाणे शहर दैनिक संघ कमिटी च्या माध्यमातुन हा उपक्रम यशस्वी रित्या राबविण्यात आला.या उपक्रमा बद्दल सर्व पत्रकार बांधवाने ठाणे शहर दैनिक संघाचे आभार मानले.
